ति बदलत जातेय..
काल पर्यत माझ ऐकणारी,
मी सांगेल ते करणारी ती
बदलत चालली आहे...
नेहमी माझ्या प्रश्नाला उत्तर
देणारी माझी ती,
आज मलाच प्रश्न विचारत
चालली आहे..
खरचं ती बदलत चालली आहे..
मला लोकांशी कमी बोल
ते विश्वास घात करतात
सांगणारी ति आज माझाच
हात एकटा सोडुन चाललीये..
खरच ती खुप बदलत चाललीये..
... सिध्दार्थ पाटील ™...
.. दि. १५.०७.२०१३ ..
कालपर्यत माझं ऐकणारी,
मी सांगेल ते करणारी ती
कालपर्यंतची माझ्या चरणांची दासी
हाय, बदलत चालली आहे...
नेहमी माझ्या प्रश्नाला उत्तर
देणारी माझी ती,
कालपर्यंत मला कुठलाही प्रश्न
न विचारणारी ती
हाय, बदलत चालली आहे..
Dhanywaad pn mi tila charnanchi dasi nhi manat..