ते आमचं बालपण म्हणजे
दबंगगिरी...
आयटमच्या बापासमोर आम्ही
तिचा हात धरी...
आणी आमचं तारुण्य म्हणजे
नुसती लापटगिरी...
आता आम्ही नुसतं बघितलं तरी
तिचा बाप आमचं कानफड लाल करी....
@सतीश भूमकर
waaah..hud hud dabang..dabang..dabang wow nice
सर्व कविता छान :'( :'( :'(
Ekch no.apli dabanggiri
Thanx to all Dear Friends...... :) :)
Thanks for nice one