Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: शिवाजी सांगळे on October 25, 2013, 12:19:43 PM

Title: पावसाचा धुंद वारा...
Post by: शिवाजी सांगळे on October 25, 2013, 12:19:43 PM
पावसाच्या धुंद धारा,
झोबणारा गार वारा !
सृष्टीचा खेळ न्यारा,
तूजवाचून मी बिचारा !
Title: Re: पावसाचा धुंद वारा...
Post by: मिलिंद कुंभारे on October 30, 2013, 05:01:14 PM
छान, मस्तच...... :)
Title: Re: पावसाचा धुंद वारा...
Post by: शिवाजी सांगळे on November 09, 2013, 11:29:58 AM
thanks...