~ चारोळ्या ~
........ उज्ज्वला पाटील
आकाशातील चांदणीकडे
माझी अनासक्त ओढ आहे
तिची स्वयंप्रकाशाची भावना माझ्यामध्ये रुजत आहे
* * *
आशांना अंकुरवत
मानसान जगाव
होरपळलो म्हणून का
जिवनच त्यागाव
* * *
दुसर्यासाठी अंतकरनात
थोडीशी कळ दे
पंखामध्ये उडण्यासाठी
आणखीन थोड बळ दे
* * *