Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: भूषण कासार on December 02, 2013, 05:46:35 PM

Title: आयुष्याच्या वाटेवर…
Post by: भूषण कासार on December 02, 2013, 05:46:35 PM
शब्द संपले तरी विचार संपत नाही.   
आयुष्याच्या वाटेवर कुणीच कुणाचे नाही.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०