किती सुंदर होते बालपण.......... ......!
कागदाची नाव होती....
पाण्याचा किनारा होता..
खेळण्याची मस्ती होती ..
मित्रांचा सहवास होता ..
मन हे वेडे होते ..
कल्पनेच्या दुनियेत जगात होते..
कुठे आलो आपण
या समजूतदारीच्या जगात ..
यापेक्षा ते भोळे बालपणच"सुंदर"हो
ते .
SanchuPrem
hi prem kavita ahe ka? ........... please post ur poems in right sections ......... moving it to Etar kavita section ...