Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on February 11, 2014, 09:05:41 PM

Title: प्रेमाच्या पावसात
Post by: कवी-गणेश साळुंखे on February 11, 2014, 09:05:41 PM
जळतेय रे मी सख्या
तुझ्या विरही प्रेमात
कधीतरी भिजवरे मला
तुझ्या प्रेमाच्या पावसात...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222