राञभर रडत होती ती
हुंदक्यांना आपल्या लपवुन
माञ तिची चोळी अश्रुंनी
गेली होती भिजुन...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222
हं.... :(
:( हो
चोळीवर कवीने लिहिली चारोळी
त्यानंतर कवी आपले हात दोन चोळी
कारण भिजून अश्रूंनी वही त्याची गेली
म्ह्णे कवी स्वतःशीच, "मारो, यार, गोली!"