Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: सुरेश अंबादास सोनावणे..... on February 24, 2014, 09:49:01 PM

Title: मध्यरात्री अचानक...!!
Post by: सुरेश अंबादास सोनावणे..... on February 24, 2014, 09:49:01 PM
मध्यरात्री अचानक...!!

मी झोपेतून,
" डचकून उठतो.....

तुझी आठवण येताच...!!

डोळ्यात आंसवांचा,
" मेघ दाटून येतो.....

खुप खुप वाईट वाटते त्यावेळी...!!

जेव्हा माझे वाहणारे अश्रूं पुसणारा,
" तुझा हात नसतो.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २४-०२-२०१४...
रात्री ०९,४१...
©सुरेश सोनावणे.....