Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on March 09, 2014, 08:22:09 PM

Title: आग लागली आज पावसात
Post by: कवी-गणेश साळुंखे on March 09, 2014, 08:22:09 PM
आग लागली आज पावसात
जेव्हा आली तु माझ्या मिठीत
थेंबाचे झाले मग धगधगते अंगार
ओठांना ओठ मिळताच ते झाले शांत...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222[c
olor=red][/color]