आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरले आहात.........
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात .
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज् मात्र शिल्लक नसतात .
अप्रतिम्
khupach chan........
Sundar