Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prernadayi Kavita | Motivational Kavita => Topic started by: randivemayur on June 07, 2014, 10:21:00 PM

Title: तुझ्यात अंगारलेला मावळा पेटू दे ...
Post by: randivemayur on June 07, 2014, 10:21:00 PM
तुझ्यात अंगारलेला
मावळा पेटू दे ,
हे सह्याद्रीकडा पुन्हा
" श्री अभिषेक " गुणगुणू दे .
.

तुझ्यात पेटलेला
मावळा बनू दे ,
हे रायगडा पुन्हा
" स्वराज्य " भरभरू दे .
.

( शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा.... )
@ डोंगरी .