मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: शिवाजी सांगळे on June 27, 2014, 01:59:29 PM
Title: अंतर..
Post by: शिवाजी सांगळे on June 27, 2014, 01:59:29 PM
(http://i61.tinypic.com/2cpt6v6.jpg)
आरक्षण कि रक्षण ? रक्षणाच्या नावे शोषण ? कुणाचे किती होणार ? कुणाचे किती होणार ? ठरविणार काळ कोण ? संपविणार कधी कोण ? समांतरातले हे अंतर ... समांतरातले हे अंतर ?