नेहमीचेच तुजे येणे नी जाणे
आज हृदयात थोडीशी राहून जा,
केलेस कितीही रुसवे नी फुगवे
आज मज थोडी आजमाउन जा,
निजलेल्या स्वप्नाना हावी साथ तुजी
आज मज अशी तू स्पर्शुन जा,
देखिले मी जे जनिवेत तुज्या
तयाची खुन आज तू देऊन जा.
Mast re.... Simple and touching....
hya oli khup avadalya :) .......... pan shevatachya 2 oli tevadhya kalalya nahi .........
नेहमीचेच तुजे येणे नी जाणे
आज हृदयात थोडीशी राहून जा,
केलेस कितीही रुसवे नी फुगवे
आज मज थोडी आजमाउन जा,
निजलेल्या स्वप्नाना हावी साथ तुजी
आज मज अशी तू स्पर्शुन जा,
Really good........