Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on July 21, 2014, 03:46:30 PM

Title: माझ्या प्रेमाला
Post by: कवी-गणेश साळुंखे on July 21, 2014, 03:46:30 PM
मला अन माझ्या प्रेमाला
तु आज घे समजुन
मनातले संशय दुर करुन
या गुलाबाला घे स्विकारुन...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264