प्रपंचाचा गाडा ओडतोस गडया किती तू,
वितभर पोटासाठी धावतोस किती तू.
नाही तमा तुला,तुझ्या जिर्ण देहाची
ओढ तुला फक्त तुझ्या कोमल पाड़सांची.
दारिद्रयातही जपला ओलावा मानुसकीचा..
श्रद्धा तुझी `त्याच्यावर' हिमालयाहुन थोर
जरी नसला तू फुल सुंदर,
तरी आहेस तू त्याचे देट मजबुत.
निर्भीडपणे तुडवतो वाट काटेरी
कष्टक-यांचा सुर्य नक्कीच उगवेल आता..
शिवशंकर बी.पाटील
९४२१०५५६६७
gr88888 keep it up.
sunder
sunder kavita , very touching