Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on July 28, 2014, 09:23:48 AM

Title: * पक्षीदुत *
Post by: कवी-गणेश साळुंखे on July 28, 2014, 09:23:48 AM
किती व्याकुळ होता
जीव माझा आतुर होता
बरसला श्रावण जेव्हा
तेव्हा माझा संदेश घेउन
पक्षीदुत निघाला होता...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai