यंत्रयुग
दूरचित्रवाणी ,संगणक ,भ्रमणध्वनीचा पडदा
असला जरी त्याचा फायदा
अतिरेक टाळा त्याचा जादा
फाटेल डोळे कानाचा पडदा
घरोघरी दूरचित्रवाणीचा निनाद
संपतो संवाद होतो विसंवाद
ज्याचा त्याचा भ्रमणध्वनीला कान
नसते त्यांना आसपासचे भान
मुले हल्ली विसरलीत मॆदानि खेळ
संगणकासमोर बसून घालवतात खेळात वेळ
आपल्यासाठीच असत यंत्रयुग सुविधाच
किती वाहवत जायचं ते आपणच असत ठरवायचं
कराल का ? जरा विचार एकदा
होणार हो तुमचाच फायदा
सौ . अनिता फणसळकर
यंत्रयुग
दूरचित्रवाणी ,संगणक ,भ्रमणध्वनीचा पडदा
असला जरी त्याचा फायदा
अतिरेक टाळा त्याचा जादा
फाटेल डोळे कानाचा पडदा
घरोघरी दूरचित्रवाणीचा निनाद
संपतो संवाद होतो विसंवाद
ज्याचा त्याचा भ्रमणध्वनीला कान
नसते त्यांना आसपासचे भान
मुले हल्ली विसरलीत मॆदानि खेळ
संगणकासमोर बसून घालवतात खेळात वेळ
आपल्यासाठीच असत यंत्रयुग सुविधाच
किती वाहवत जायचं ते आपणच असत ठरवायचं
कराल का ? जरा विचार एकदा
होणार हो तुमचाच फायदा
सौ . अनिता फणसळकर
यंत्रयुग
दूरचित्रवाणी ,संगणक ,भ्रमणध्वनीचा पडदा
असला जरी त्याचा फायदा
अतिरेक टाळा त्याचा जादा
फाटेल डोळे कानाचा पडदा
घरोघरी दूरचित्रवाणीचा निनाद
संपतो संवाद होतो विसंवाद
ज्याचा त्याचा भ्रमणध्वनीला कान
नसते त्यांना आसपासचे भान
मुले हल्ली विसरलीत मॆदानि खेळ
संगणकासमोर बसून घालवतात खेळात वेळ
आपल्यासाठीच असत यंत्रयुग सुविधाच
किती वाहवत जायचं ते आपणच असत ठरवायचं
कराल का ? जरा विचार एकदा
होणार हो तुमचाच फायदा
सौ . अनिता फणसळकर
यंत्रयुग
दूरचित्रवाणी ,संगणक ,भ्रमणध्वनीचा पडदा
असला जरी त्याचा फायदा
अतिरेक टाळा त्याचा जादा
फाटेल डोळे कानाचा पडदा
घरोघरी दूरचित्रवाणीचा निनाद
संपतो संवाद होतो विसंवाद
ज्याचा त्याचा भ्रमणध्वनीला कान
नसते त्यांना आसपासचे भान
मुले हल्ली विसरलीत मॆदानि खेळ
संगणकासमोर बसून घालवतात खेळात वेळ
आपल्यासाठीच असत यंत्रयुग सुविधाच
किती वाहवत जायचं ते आपणच असत ठरवायचं
कराल का ? जरा विचार एकदा
होणार हो तुमचाच फायदा
सौ . अनिता फणसळकर
यंत्रयुग
दूरचित्रवाणी ,संगणक ,भ्रमणध्वनीचा पडदा
असला जरी त्याचा फायदा
अतिरेक टाळा त्याचा जादा
फाटेल डोळे कानाचा पडदा
घरोघरी दूरचित्रवाणीचा निनाद
संपतो संवाद होतो विसंवाद
ज्याचा त्याचा भ्रमणध्वनीला कान
नसते त्यांना आसपासचे भान
मुले हल्ली विसरलीत मॆदानि खेळ
संगणकासमोर बसून घालवतात खेळात वेळ
आपल्यासाठीच असत यंत्रयुग सुविधाच
किती वाहवत जायचं ते आपणच असत ठरवायचं
कराल का ? जरा विचार एकदा
होणार हो तुमचाच फायदा
सौ . अनिता फणसळकर
यंत्रयुग
दूरचित्रवाणी ,संगणक ,भ्रमणध्वनीचा पडदा
असला जरी त्याचा फायदा
अतिरेक टाळा त्याचा जादा
फाटेल डोळे कानाचा पडदा
घरोघरी दूरचित्रवाणीचा निनाद
संपतो संवाद होतो विसंवाद
ज्याचा त्याचा भ्रमणध्वनीला कान
नसते त्यांना आसपासचे भान
मुले हल्ली विसरलीत मॆदानि खेळ
संगणकासमोर बसून घालवतात खेळात वेळ
आपल्यासाठीच असत यंत्रयुग सुविधाच
किती वाहवत जायचं ते आपणच असत ठरवायचं
कराल का ? जरा विचार एकदा
होणार हो तुमचाच फायदा
सौ . अनिता फणसळकर
यंत्रयुग
दूरचित्रवाणी ,संगणक ,भ्रमणध्वनीचा पडदा
असला जरी त्याचा फायदा
अतिरेक टाळा त्याचा जादा
फाटेल डोळे कानाचा पडदा
घरोघरी दूरचित्रवाणीचा निनाद
संपतो संवाद होतो विसंवाद
ज्याचा त्याचा भ्रमणध्वनीला कान
नसते त्यांना आसपासचे भान
मुले हल्ली विसरलीत मॆदानि खेळ
संगणकासमोर बसून घालवतात खेळात वेळ
आपल्यासाठीच असत यंत्रयुग सुविधाच
किती वाहवत जायचं ते आपणच असत ठरवायचं
कराल का ? जरा विचार एकदा
होणार हो तुमचाच फायदा
सौ . अनिता फणसळकर
यंत्रयुग
दूरचित्रवाणी ,संगणक ,भ्रमणध्वनीचा पडदा
असला जरी त्याचा फायदा
अतिरेक टाळा त्याचा जादा
फाटेल डोळे कानाचा पडदा
घरोघरी दूरचित्रवाणीचा निनाद
संपतो संवाद होतो विसंवाद
ज्याचा त्याचा भ्रमणध्वनीला कान
नसते त्यांना आसपासचे भान
मुले हल्ली विसरलीत मॆदानि खेळ
संगणकासमोर बसून घालवतात खेळात वेळ
आपल्यासाठीच असत यंत्रयुग सुविधाच
किती वाहवत जायचं ते आपणच असत ठरवायचं
कराल का ? जरा विचार एकदा
होणार हो तुमचाच फायदा
सौ . अनिता फणसळकर