Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Anil S.Raut on September 07, 2014, 10:42:05 PM

Title: उभारी
Post by: Anil S.Raut on September 07, 2014, 10:42:05 PM
देवू शकणार नाहीत शब्द माझे
आपले ´ते´ दिवस माघारी

माहीत आहे शब्दांची ताकद मला
नक्कीच देवू शकतात मनाला उभारी!


*अनिल सा.राऊत*
9890884228