Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Anil S.Raut on September 09, 2014, 08:39:07 PM
Title:
....कुणीच नसतं !
Post by:
Anil S.Raut
on
September 09, 2014, 08:39:07 PM
आपल्या दुःखात कुणीतरी सामील व्हावं
असं जेव्हा आपल्याला वाटत असतं...
नेमकं त्याचवेळी मिञांनो,
या जगात आपलं कुणीच नसतं !
*अनिल सा.राऊत*
9890884228
Text only
|
Text with Images