Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on September 11, 2014, 09:58:04 PM

Title: * तु *
Post by: कवी-गणेश साळुंखे on September 11, 2014, 09:58:04 PM
वाटलं होते साथ देशील तु
जन्मोजन्मी सोबत राहशील तु
आयुष्याच्या वाळवंटात माझ्या
झरा होउन वाहशील तु...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai