Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on October 13, 2014, 10:31:59 AM

Title: * घावावर घाव *
Post by: कवी-गणेश साळुंखे on October 13, 2014, 10:31:59 AM
घावावर घाव ईथे मी
ह्रदयावर झेलले आहेत
तुला काय माहिती ग
वार किती झाले आहेत...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai