Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on October 13, 2014, 02:20:44 PM
Title:
* जगाची रीत *
Post by:
कवी-गणेश साळुंखे
on
October 13, 2014, 02:20:44 PM
जगाची रीत मला
चांगलीच ठाऊक आहे
आपल्यासाठी हजार तर
त्यांच्यासाठी एक नियम आहे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai
Text only
|
Text with Images