(http://i59.tinypic.com/9h83eo.jpg)
मांगल्य दिव्यांचे, सजले अंगणी,
प्रकाश कंदीलांचा, उजळे गगनी !
सजती रंगसप्त, इंद्रधनु रांगोळयांचे,
स्वादिष्ट रूचकर, ताट फराळाचे !
घेऊनी आनंद, सण वर्षाचा
उजळवी जीवन, सण दिव्यांचा !
वाटावा सुखानंद, राहो ईच्छा,
सर्वांना दीपावलीच्या, खूप शुभेच्छा !
© शिवाजी सांगळे