Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on December 06, 2014, 11:13:59 PM

Title: * मायबाप *
Post by: कवी-गणेश साळुंखे on December 06, 2014, 11:13:59 PM
ऋण कसे फेडू तुझ्या वेदनांचे
पांग ना फिटे तुझ्या उपकारांचे
जोडे जरी केले माझ्या कातड्याचे
तरी पारडे जडच मायबापाचे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai