मी का स्मराव पहिल्या प्रेमला
ज्याचा तिने क्षणात अंत केला
आस लावुन मनाला
मज सोडले एकट्यला
राहिल का ति सुखी माझ्याविना
विसरेल का माझ्या आठवनिंणा
की फ़क्त विचार करतोय मी
आणि सुखी आहे ती
जर असेल तसे तर देवा
साथ दे
तिला क्षणाक्षणला,
कारण मी नसेल सोबतीला.
-महिपत ठोंबरे