स्वाभिमान,...
ज्यांनी स्वाभिमान विकले
ते ही इथे टिकून दिसतात
मात्र स्वाभिमान बाळगणारे
स्वाभिमानालाच टेकून बसतात
त्यांचा स्वाभिमानी बाणाही
इथे जेरीस आणला जातो
स्वाभिमान एके स्वाभिमान
स्वाभिमानाने ना गूणला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
१५/०३/२०१५ दै. प्रजापत्र
dont compromise with your self respect! jiyo to sar uthake jiyo,maro bhi to sar uthakar maro!