Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: शिवाजी सांगळे on March 20, 2015, 09:48:00 PM

Title: सुधाकरी
Post by: शिवाजी सांगळे on March 20, 2015, 09:48:00 PM
मोकळी उजाड
वाट हि गावची
उन्हाशो धुराची
गंगा वाहे....

© शिव