डोहाळे जेवण
१) सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी
....चे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी !!!!!
२) मावळला सूर्य, उगवला शशी
...चे नाव घेते, डोहाळ जेवणाच्या दिवशी !!!!!
३) चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ
...चे नाव घेते, केला डोहाळ जेवणाचा थाट !!!!!