Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: vishal maske on April 22, 2015, 08:31:56 PM

Title: तडका - अंदाज अंदाजपंचे
Post by: vishal maske on April 22, 2015, 08:31:56 PM
अंदाज अंदाजपंचे

निवडणूकांच्या निकालाचे
कित्तेकांना वेध असतात
अन प्रत्येक निकालातुन
प्रत्येकाला बोध असतात

डळमळणार्‍या मनांसाठी
सांत्वन फक्त मनचे असतात
जाहीर होणार्‍या निकालांचे
अंदाज अंदाजपंचे असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरुन डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783