* Online *
मार्केट मध्ये आलय आता सगळ online
आयुष्य झालय कस बघा आता online
मुल ही प्रेमात पडली आता online
मुली ही प्रेमात फसल्या आता online
नोकरी मिळते पोटासाठी आता online
छोकरी मिळते लग्नासाठी आता online
घर बसल्या बाबा काम करतात आता online
महिन्याचा ही बाजार येतो आईचा आता online
आजी च ही औषध येती आता online
आजोबांच कीर्तन चाललय आता online
लहान मुले खेळ खेलतात आता online
बायको सुद्धा भाजी बनवते बघुन आता online
मित्रांच ही भेटन बोलण उरला आता online
नात्यांचा ही धागा टिकलाय फक्त आता online
खातो online पितो online फिरतो आम्ही online
मस्त चाललय आमच मजेत आम्ही online
पण माणसा मधली माणुसकी झाली आता off line
पण माणसा मधली माणुसकी झाली आता off line
(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)