संता : बंता, इतर लोकांना जमत नाही. पण, फक्त तुलाच जमते अशी एखादी गोष्ट सांग.
बंता : सोप्पय.
संता : सोप्पय? तर सांग ना.
बंता : मी लिहिलेलं हस्ताक्षर केवळ मी आणि मीच वाचू शकतो.
***
चंपूराव : अहो गंपूराव मी असं ऐकलंय की विवाहित स्त्रीया स्वर्गात गेल्यावर त्यांना आपापले पती मिळतात म्हणून.
गंपूराव : हं.. असं मीही ऐकलंय खरं.
चंपूराव : असं. मग, विवाहित पुरुष गेल्यावर त्यांना काय मिळतं?
गंपूराव : अहो, हिशेब साधा आहे. त्यांना आपापल्या पत्नी तिथे मिळतील. का हो असं का विचारताय?
चंपूराव : अरेरे. मग, मरून पण काही उपयोग नाही. हेच खरं
ढग्गोबाई