Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: yallappa.kokane on May 14, 2015, 08:40:01 PM

Title: लपाछपी
Post by: yallappa.kokane on May 14, 2015, 08:40:01 PM
प्रिये आपल्याला निघायला हवं,
घरी आपली वाट पाहतात.
या प्रेमात लपाछपीच्या,
लोक आपल्याकडे संशयाने पाहतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४