Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: शिवाजी सांगळे on May 15, 2015, 12:44:48 AM

Title: घात
Post by: शिवाजी सांगळे on May 15, 2015, 12:44:48 AM
घात

चाकरमानी निघतो इथे कामा
उठौनी नित्य रोजच सकाळी,
रखडवूनी प्रवासरेखा महानगरी
घात करतो बघ हा अवकाळी...!

© शिव