Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: शिवाजी सांगळे on May 20, 2015, 08:39:51 PM
Title:
वाट...
Post by:
शिवाजी सांगळे
on
May 20, 2015, 08:39:51 PM
वाट...
डोळयात दाटलेल्या स्वप्नांची
वाट मी पहात आहे,
मनात दडलेल्या शाब्दांना
अधरांवर सजवित आहे !
© शिव
Text only
|
Text with Images