Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: शिवाजी सांगळे on June 20, 2015, 02:45:04 PM

Title: हुरहूर
Post by: शिवाजी सांगळे on June 20, 2015, 02:45:04 PM
हुरहूर

सृष्टीला ओढ पावसाची कधीची
चाहुलीनचे निसर्ग हिरवाळला आहे,
भेटशिल कधी या धुंदीत मला
लागली हळव्या मना हुरहूर आहे !

© शिव