Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: Archana...! on June 25, 2015, 10:50:03 AM

Title: काय कराव तुझं, काही सुचत नाहीए...!
Post by: Archana...! on June 25, 2015, 10:50:03 AM
काय कराव तुझं, काही सुचत नाहीए

.............तुझ्या विणा तर माझा एक क्षणही सरत नाहीए,

वेड हे मला तुझ्या आठवणींच आहे,

.............की तुला माझ्या आठवणीत येण्याव्यतीरिक्त, 

दुसरं काही कामच नाहीए...!


अर्चना ...!