Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on July 20, 2015, 04:54:10 PM

Title: * रडवणार *
Post by: कवी-गणेश साळुंखे on July 20, 2015, 04:54:10 PM
रोज रडवणार मी तुला
स्वताही रोज रडणार आहे
काळीज काढुन माझे मी
त्यावर कविता लिहणार आहे.
कवी-गणेश साळुंखे.