आवेश्यात स्वताच्याच किती
तरी वेळा वाहत गेलो
सड़ेतोड़ आणि सुस्पष्ट
आसाच पहिल्या पासून राहत गेलो
नेहमी सत्य सांगायचे ,
मानत येईल ते बोलायाचे
कधी परवाच नहीं केली इतरांची
माझ्यासाठीच मी गात गेलो
आवेश्यात स्वताच्याच किती
तरी वेळा वाहत गेलो
कधी कधी बोलता बोलता
बराच मी वाहत गेलो
स्पष्टवक्ता म्हणत म्हणत
आहंकरातच नहात गेलो
कधी विचारच नहीं केला
दुसर्याणा जे देतोय आपण
ते कधी परतुन आपल्याकडे आले तर
कोणी तरी आपल्या पेक्ष्या स्पष्टवक्ता
आपल्याला खरे सांगुन गेले तर
स्पष्टवक्ता म्हणत म्हणत आपण
कोश्यातच गुंतत गेलो
हे आस ते तस दोष काढण्यातच
सौदायापासून हटत गेलो
=====================
●๋? गीत ●๋?
====================
khup sundar.... ;D