Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: शिवाजी सांगळे on August 08, 2015, 08:17:59 PM

Title: आगमन
Post by: शिवाजी सांगळे on August 08, 2015, 08:17:59 PM
आगमन

आगमनाने तुझ्या झालेत तृप्त
आर्तलेली धरणी तहाणलेले जण,
पशुपक्षी सुध्दा सुखावले आनंदाने
धाव मिळाली जगण्याला पण...!

© शिव