Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: शिवाजी सांगळे on August 23, 2015, 01:05:43 AM

Title: व्रत
Post by: शिवाजी सांगळे on August 23, 2015, 01:05:43 AM
व्रत

व्रत साक्षरतेचे अखंड लेवुन
साहित्य प्रबोधना झोकुन दयावे,
जगविते जशी आपणांस मराठी
असे जगण्यावर प्रेम करावे !!

© शिव