Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: जयंत पांचाळ on September 01, 2015, 12:22:15 PM

Title: आशा...!
Post by: जयंत पांचाळ on September 01, 2015, 12:22:15 PM
आभासी मंतरलेल्या दुनियेत,
खरचं वाटतं हाक तुझी येईल...
नाहीतर जरा विचार कर सखे;
सरळ हमरस्ता सोडून,
कोणी आडमार्गाने का जाईल...?

- जयंत पांचाळ (०१/०९/२०१५)
  ९८७००२४३२७