आदेश आदेश आदेश
काय बंधुं काय चालयं
कशात तुमचं मन ईटलयं
करून वाईट कर्म तुमचं
तुमाला भोगायला आलयं
देवाला कशापाय हात
जोडता त्यान कायं तुमच्या
बापाचं खाल्लयं त्याला काय रं
तुम्ही देतायं त्यांनच दिलेलं
त्यालां वाहतायं,कशाला बाप
कमाईवर मिजाश मारतायं
त्याचं आई बापाला उपाशी
ठेवतायं,दुसर्याच्या घरात वाकुन
बगतायं,स्वताच मात्र झाकून ठेवतायं
स्वताचा गुरु मार्ग योग्यं वाटतोयं
दुसर्याच्या गुरूची चेष्टा करतोयं
योग्य आहे का रे हे तुमाला विचारतोयं दिनेश माझे नाव,तुम्हां सार्यांना सांगतोय
. . . दिनेश(दिनेश दादा)पलंगे
........7738271854