Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: जयंत पांचाळ on September 15, 2015, 02:31:13 PM

Title: हास्य...!
Post by: जयंत पांचाळ on September 15, 2015, 02:31:13 PM
तिच्या ऒघळत्या, हास्यात किंचित
रेष एक मज, खोटी दिसली...
दुःख लपले, होते सुखात
तरी हलकेच ती, होती हसली...!

- जयंत पांचाळ (१५/०९/२०१५)
  ९८७००२४३२७