असे वाटते अलगद यावे ,
तुझ्या रोमा रोमात पसरावे...
कोपऱ्यातला दिवयाचा परकाश होउन ,
तुझ्या सर्वांगाला लपेटून घयावे..
हवेचया झोतावर सवार होउन ,
तुझ्या शवासात विरुन जावे ....
तुझ्या बाहुपाशात येऊन ,
एकांताला हिणवावे....एकांताला हिणवावे......
किशोर डांगे
पाथडीं , जिल्हा अहमदनगर
8805503586