Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: Sasula on October 01, 2015, 11:40:54 PM
Title:
प्रेम नाही आता करणारं
Post by:
Sasula
on
October 01, 2015, 11:40:54 PM
तुझ्या फसव्या प्रेमाला
मी विसरु नाही शकणारं
कधिही आता चेहर्यावर
हसु नाही येणारं
तुला तर भेटला
तुझा जोडीदारं
माझा मी कुणाला बनवु
नाही शकणारं
रडतं राहीनं माझं प्रेम
येईल हृदयातुन एकचं आवाज़
प्रेम आता नाही करणारं
प्रेम आता नाही करणार
Sasula
Text only
|
Text with Images