Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on October 02, 2015, 01:05:33 PM

Title: * तुझिया प्रेमात *
Post by: कवी-गणेश साळुंखे on October 02, 2015, 01:05:33 PM
आसवांची बरसात होते दिनरात
एकांताची सोबत अंधाराची साथ
फसव्या जगात तुझिया प्रेमात
झालोया पुरता मी बरबाद.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938