Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: विद्रोही प्रेमवीर on October 27, 2015, 10:37:46 PM

Title: शेवटी एक कफ़न ही ना..
Post by: विद्रोही प्रेमवीर on October 27, 2015, 10:37:46 PM
दुनिया माणसाची.. माणूस दुनियेतला..
लढाई तर जीवनाशी...
माझ माझ करून घेऊन काय जाणार??
शेवटी एक कफ़न ही नाही कोणाचेच राहणार.!!
          -विद्रोही प्रेमवीर.

Title: Re: शेवटी एक कफ़न ही ना..
Post by: विद्रोही प्रेमवीर on October 27, 2015, 10:38:45 PM

दुनिया माणसाची.. माणूस दुनियेतला..
लढाई तर जीवनाशी...
माझ माझ करून घेऊन काय जाणार??
शेवटी एक कफ़न ही नाही कोणाचेच राहणार.!!
          -विद्रोही प्रेमवीर.