Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Dnyaneshwar Musale on November 08, 2015, 11:01:05 PM
Title: सण
Post by: Dnyaneshwar Musale on November 08, 2015, 11:01:05 PM
नको चिवडा नको लाडु बाबा तुमच्या डोळ्यांत नकोय रडु ताटात फराळ काही नका वाडु आपण आपली दिवाळी दुष्काळातच काडु असाच करु आपण सण साजरा माझ्या साठी बस फक्त तुमच्या प्रेमाचा एक गजरा.