Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: शिवाजी सांगळे on December 19, 2015, 03:01:13 PM

Title: घायाळ
Post by: शिवाजी सांगळे on December 19, 2015, 03:01:13 PM
घायाळ

छेडलेला राग हा, सांग कसा आवरू?
घायाळ हृदय माझे, तुच घे सांवरू !

© शिव 🎭